जिल्हा गौणखनिज विभाग : प्रतिसादाअभावी पुर्नप्रक्रियेची वेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वाळूघाटांसाठी गौणखनिज विभागाकडून निविदाप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मागील अनुभव बघता जिल्ह्यातील वाळूघाटांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवेळी लिलावाची रक्कम २५ टक्के कमी करुन पुर्नप्रक्रिया राबविण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. जिल्हा गौणखनिज विभागाने बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव …

The post जिल्हा गौणखनिज विभाग : प्रतिसादाअभावी पुर्नप्रक्रियेची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा गौणखनिज विभाग : प्रतिसादाअभावी पुर्नप्रक्रियेची वेळ

काय सांगताय? वाळू मिळणार चक्क 600 रूपये ब्रास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र शासन अंतर्गत कळवण तालुक्यात प्रथमच वाळू विक्री नोंदणी केंद्र सुरु झाले आहे. यात पूर्वी जी वाळू बांधकामासाठी 4 ते 5 हजार रुपये प्रति ब्रासप्रमाणे मिळत होती तीच वाळू महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे मिळणार आहे. यामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 1 मे 2023 …

The post काय सांगताय? वाळू मिळणार चक्क 600 रूपये ब्रास appeared first on पुढारी.

Continue Reading काय सांगताय? वाळू मिळणार चक्क 600 रूपये ब्रास