अवकाळीमुळे वणी शहरात १२ तास विजपुरवठा खंडीत

वणी, जि. नाशिक – वणीसह येथील ग्रामीण भागात गुरुवारी (दि.१६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने दिडोंरी वणी विज वाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी येथील ग्रामीण भागात शुक्रवार (दि.१७) रोजी बत्तीगुल होऊन नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांना …

Continue Reading अवकाळीमुळे वणी शहरात १२ तास विजपुरवठा खंडीत

अवकाळीच्या तडाख्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले

सुरगाणा, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – पिंपळसोंड, उंबरपाडा (पि) तातापाणी, गोणदगड, बरड्याचा माळ हा डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असून महाराष्ट्राचे शेवटचे टोक असून येथे शनिवारी (दि.१८) पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटसह जोरदार किमान तासभर पाऊस अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतक-यांचे आंबा फळबाग व राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीजांसह पाऊस …

Continue Reading अवकाळीच्या तडाख्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले