आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शहर परिसरासह ग्रामीण भागाला बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदारपणे झोडपून काढले. वादळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गाराही पडल्याने मका, कांदा भिजून खराब झाला आहे, तर काढणीवर आलेला गहू, कांदा, हरभरा यासह रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला. गेल्या वर्षी अतिवृष्टी, यावर्षी दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नसताना सोमवारी रात्री अवकाळी आणि …

The post आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा

नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने गारपीटीसह हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍यासह हजेरी लावलेल्या पावसाने पीकांचे मोठ्याप्रमारात नुकसान केले. द्राक्षबागांसह काढलेला कांदा या पावसात मातीमोल झाला. सिन्नर : सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील कोनांबे, भाटवाडी, हरसुले, सोनांबे, पाडळी, टेभुरवाडी, डुबेरे, ठाणगाव तसेच पुर्व भागातील काही गावांमध्ये सुमारे अर्धा ते एक तास …

The post नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट

नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४२५ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. तब्बल ५६० गावांमधील रब्बी हंगामीतील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे १८ हजार ९९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानभरपाईसाठी १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. चालू महिन्यात …

The post नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा