सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानतेमुळे पकडता आले. दुचाकीस्वार किरण शिवाजी ताडगे यांनी त्यांच्या दुचाकीने चोरट्यांच्या दुचाकीस अडवून खाली पाडले. त्यानंतर नागरिकांनी एकाला आणि पळून गेलेल्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले. (Nashik Chain Snatching) मयूर बसंत गायकवाड (रा. धर्माजी कॉलनी) व पप्पू …

The post सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी appeared first on पुढारी.

Continue Reading सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी