अल्पवयीन मुलांनी ओरबाडल्या पोती, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील म्हसरुळ व आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी करीत महिलांचे दागिने ओरबाडून नेणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. दोघांकडून जबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून दोन्ही संशयित अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. म्हसरुळ व आडगाव परिसरात जबरी चोरीचे प्रकार सतत घडत होते. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी …

The post अल्पवयीन मुलांनी ओरबाडल्या पोती, सात लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading अल्पवयीन मुलांनी ओरबाडल्या पोती, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानतेमुळे पकडता आले. दुचाकीस्वार किरण शिवाजी ताडगे यांनी त्यांच्या दुचाकीने चोरट्यांच्या दुचाकीस अडवून खाली पाडले. त्यानंतर नागरिकांनी एकाला आणि पळून गेलेल्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले. (Nashik Chain Snatching) मयूर बसंत गायकवाड (रा. धर्माजी कॉलनी) व पप्पू …

The post सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी appeared first on पुढारी.

Continue Reading सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी