नाशिक : वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून संसारास आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न एका गृहिणीस महागात पडला. भामट्याने पैसे देण्याच्या बहाण्याने गृहिणीकडून ३ ते २७ मार्च या कालावधीत तब्बल १८ लाख १८ हजार ३५४ रुपये घेऊन गृहिणीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गृहिणीने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे. खुटवडनगर …

The post नाशिक : वर्क फ्रॉम होम'च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक