नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

येवला : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्न दिवसेंदिवस उग्ररुप धारण करत असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे- पाटील यांच्यावर अंबड येथे केलेल्या टीकेच्या निषेधार्थ येवला तालुक्यातील साबरवाडी (देवरगाव) सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. Chhagan Bhujbal यावेळी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त …

The post नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

येवला : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भारताचे चांद्रयान (तीन) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेले असताना तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून अघोरी विद्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार येवला शहरात आज (दि.३०) उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी शेजारील लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये …

The post नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू

येवला : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच वयोमानानुसार काम न करू शकणाऱ्या बळीराजाचा विचार होऊन त्यालाही पेन्शन द्यायला हवी, असे रोखठोक मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी केले. येवला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष …

The post कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू