नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

ठाकरे गट शिवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आणखी काही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

नाशिकरोड उपमहानगर समन्वयक नीलेश कर्डिले, संजय गायकवाड, विजय काळदाते, विभाग समन्वयक नाना शिंदे, दीपक टावरे, उपविभाग संघटक सतीश मुनित, सचिन अरिंगळे, प्रभागप्रमुख विनायक आढाव, राहुल बोराडे, आनंद कदम, योगेश शिंदे, सागर भोर, प्रभाकर बोराडे, प्रतीक जाचक, मिलींद मोरे. पंचवटी विभाग उपमहानगर प्रमुख हर्षद पटेल, अजय चौघुले, विभाग संघटक गुलाब तराड, तुषार पाटील, उपविभाग संघटक ज्ञानेश्वर पवार, उपविभाग प्रमुख सतीश आहेर, रमेश लहांगे, प्रभाग प्रमुख चिंतामण उगलमुगले, अमोल अहिरे, मोहन पाटील, ज्ञानेश्वर फड, जयराम कारवाल, योगेश गांधी, संजय जाधव, राहुल ह्याळीज. मध्यनाशिक विधानसभा उपमहानगर प्रमुख संदेश फुले, वैभव खैरे, विधानसभा संघटक राजेंद्र क्षीरसागर, उपमहानगर संघटक संतोष ठाकूर, बंडू चाटोरीकर, गोरख वाघ, परशुराम कानेटकर, उपमहानगर समन्वयक कमलेश परदेशी, रामू पवार, विभाग प्रमुख युवराज ठाकरे, विभाग संघटक संदीप आहेर, गणेश शेटे, गोकुळ मोरे, विभाग समन्वयक विजय काकड, पंकज कराडे, भीमा बागूल, उपविभाग संघटक कच्छेभान आव्हाड, प्रभाग प्रमुख सुनिल भालेकर, रवी तांबे, कुणाल भोसले, प्रशांत भदाणे, गुलाम खान, पंकज रहाणे, हरिष नुनसे, नरेश दरोडे, गौरव सोनवणे, नीलेश मोरे, प्रवीण भोये, राहुल बाबर.

नविन नाशिक विभाग प्रमुख पंकज पवार, विभाग संघटक अमोल जाधव, किसन काळे, विभाग समन्वयक जगन आहीरे, प्रभाग प्रमुख गणेश सोनवणे, पंकज जाधव, अभिजीत सूर्यवंशी, समाधान साळुंखे, सुनील चव्हाण, अमोल खर्डे, कुंदन मिस्त्री, सुजित गायकवाड, अरूण अहिरे, राहुल सुके, संतोष सैंदाणे, ज्ञानेश्वर येलमामे, सातपूर विभाग महानगर संघटक देवा जाधव, उपमहानगर संघटक युवराज धात्रक, विजय बुरकुल, विभाग संघटक योगेश जाधव, प्रवीण काठे, विभागप्रमुख रोशन उन्हाळे, उपविभाग प्रमुख इकबाल मनियार, अमोल दोडके, विशाल भदर्गे, प्रभाग प्रमुख अविनाश कडलग, प्रवीण इंगवले, गजेंद्र जाधव, रोहित गायकवाड, मनोज चव्हाण आदींची निवड करण्यात आली.

हेही वाचा : 

The post नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर appeared first on पुढारी.