नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.21) नाशिक महापालिकेच्या मुख्यालय व विभागीय कार्यालयात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरात 12 लाख 372 इतक्या मतदारांची संख्या अंतिम ठरली आहे. प्रारूप मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर 3496 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती व सूचनांवर निर्णय …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर ओसीबी अर्थात, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 104 खुल्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. 36 ओबीसी …

The post नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार