अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव, लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- हनुमान जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गड येथे हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हनुमानाच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी सोमवारी रात्रीपासूनच गडावर येण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी दिवसभर भक्तांचा ओघ सुरूच होता. दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. सकाळी महाआरती …

Continue Reading अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव, लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

हनुमान जयंती : काय आहे हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा इतिहास?

नाशिक पासून जवळपास 23 किमी अंतरावर असलेल्या अंजनेरी येथील अंजनेरी गड हनुमान जन्मस्थान म्हणून सर्वदुर जनमानसात परिचित आहे. नाशिक त्र्यंबक रस्त्यावर त्र्यंबक पासून चार किमी अंतरावर अंजनेरी गावात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तेथून अंजनेरी किल्यावर पोहचता येते. पावसाळा असेल अथवा उन्हाळा सर्व ऋतुत पर्यटकांना खुनावणाऱ्या अंजनेरी किल्ल्याला ऐतिहासिक आणि पौराणीक पार्श्वभूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख …

Continue Reading हनुमान जयंती : काय आहे हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा इतिहास?