अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव, लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- हनुमान जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गड येथे हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हनुमानाच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी सोमवारी रात्रीपासूनच गडावर येण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी दिवसभर भक्तांचा ओघ सुरूच होता. दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. सकाळी महाआरती …

Continue Reading अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव, लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

विविध मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव तयारीला वेग…

नाशिक ऑनलाइन डेस्क : पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव मंगळवारी (दि. 23) साजरा होत असून, यानिमित्त शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आला आहे. मूर्तीची रंगरंगोटी तसेच तयारीमध्ये भाविक व्यग्र झाल्याचे चित्र आहे. पहा फोटो… (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)     चैत्र पौर्णिमेला रामनवमीनंतर सहा दिवसांनी दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर प्रभु श्री राम …

Continue Reading विविध मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव तयारीला वेग…