अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता दहावीच्या निकालानंतर नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चितीवर विद्यार्थ्यांना भर द्यावा लागणार आहे. राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका …

The post अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला appeared first on पुढारी.

Continue Reading अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित व तीन विशेष अशा एकूण सहा फेर्‍या पार पडल्या आहेत. अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत कायम असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सोमवार (दि. 26) …

The post नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी

नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि.2) जाहीर झाली. या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील 2 हजार 81, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 218, विज्ञान शाखेच्या 6 हजार 177, तर एचएसव्हीसी शाखेच्या 147 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.6)पर्यंत प्रवेश …

The post नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट