नाशिक : आजपासून इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा द्वारका येथील श्री श्री राधा मदनगोपाल (इस्कॉन) मंदिरात रविवार (दि. २३) पासून चंदनयात्रेला प्रारंभ झाला आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे, अक्षयतृतीयेपासून पुढील २१ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवायला सुरुवात होते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा …

The post नाशिक : आजपासून इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेस प्रारंभ

नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे सप्तशृंगगड येथील सप्तशृंगीदेवीला अक्षयतृतीयाच्या शनिवारी (दि.22) संध्याकाळी आंध्रप्रदेश (कर्नाटक) येथील पी. श्याम सुंदर यांनी दीड कोटी रूपयाच्या किमतीचे हिरे जडीत पादुकासह मंगळसुञ अर्ध शक्तीपीठ येथील शंकराचार्य यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सप्तशृंगीदेवीला दान करण्यात आले. रेशीम उत्पादन केंद्रांना मिळणार चालना ; पुरंदर तालुक्यातील 14 गावांत होणार तुती …

The post नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान

नाशिकमध्ये सोन्याला झळाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांमधील अर्धा अन् शुभ मुहूर्त मानल्या जात असलेल्या अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदीतून मोठी उलाढाल झाली. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दराने विक्रमी नोंद केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात होती. मात्र, सोने 425 रुपयांनी स्वस्त झाल्याने व मुहूर्तावर खरेदीची प्रथा असल्याने सोन्याला झळाळी मिळाली. नाशिक : कोषागार …

The post नाशिकमध्ये सोन्याला झळाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सोन्याला झळाळी