नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास

नाशिक : शाळेचे दप्तर शिवण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या 61 वर्षीय वृद्धास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. रोडू भागा वाघ (61, रा. लोहणेर, कुंभारवाडा, ता. देवळा) असे या आरोपीचे नाव आहे. गावातीलच 11 वर्षीय पीडित मुलगी ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी रोडू वाघ याच्याकडे फाटलेले दप्तर शिवण्यासाठी गेली होती. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास

नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा आई-वडिलांना जीवे  मारण्याची धमकी देत त्र्यंबकेश्वर येथील एका  हॉटेलमध्ये बळजबरीने घेऊन जात एका १६ वर्षीय अल्पवयीन  मुलीवर तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Panchganga river : पंचगंगा नदी इशारा पातळीपासून …

The post नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार