नाशिक : नोकरदार महिलांवर अत्याचार, चौघांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात नोकरदार महिलांवर वरिष्ठांकडून अत्याचार व विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत वरिष्ठ अधिकाऱ्याने पीडितेवर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका येथील स्टार हेल्थ ॲड अलाइड इन्श्युरन्स कंपनीत एरिया मॅनेजर …

The post नाशिक : नोकरदार महिलांवर अत्याचार, चौघांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरदार महिलांवर अत्याचार, चौघांवर गुन्हा

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, तरुणास कोठडी

जळगाव : यावल तालुक्यातील तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी विशेष न्यायालयाने आज बुधवार (दि. 25) पर्यंत तरुणास पोलिस कोठडी सुनावली आहे. वढोदा गावातील लोकेश कडू सोनवणे (30) याने गावातीलच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याने त्याच्याविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर …

The post Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, तरुणास कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, तरुणास कोठडी

जळगाव : नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धरणगाव; पुढारी वृत्तसेवा;  तालुक्यातील एका खेडेगावात पित्यानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, अल्पवयीन मुलगी, तिची आई व वडिलांसोबत वास्तव्यास आहे. मुलीचे वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिच्या मनाविरुद्ध एका …

The post जळगाव : नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव : सहा मुलांच्या बापाचा तरुणीवर अत्याचार ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा : पहिली पत्नी असताना व तिला सहा अपत्य असतानाही चोपडा तालुक्यातील २९ वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील २९ तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने २०१६ ते २०२१ पर्यंत अत्याचार केला व या पाच वर्षाच्या काळात पीडीतेला तीन मुले झालीत. मात्र …

The post जळगाव : सहा मुलांच्या बापाचा तरुणीवर अत्याचार ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सहा मुलांच्या बापाचा तरुणीवर अत्याचार ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक (मनमाड) : रईस शेख मनमाडला नऊ वर्षाचा लोकेश सोनवणे या चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून राहुल उर्फ सोन्या पवार असे या नराधमचे नाव आहे. लोकेश त्याच्या घराजवळ खेळत असताना खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे आरोपीने पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

पिंपळनेर : चायनिजचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा चायनीजचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्याकरीता मालेगाव येथे सासरी असलेल्या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पीडितेच्या फिर्यादीनुसार चायनीजचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून तीन लाख रूपये आणावेत. याकरीता पती मुशरिफ शेख युनुस, सासरे शेख …

The post पिंपळनेर : चायनिजचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : चायनिजचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ

नाशिक : गुरुकुल आश्रम अत्याचार प्रकरण : पीडितांसह चिमुकल्यांची रवानगी बालगृहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सहा विद्यार्थिनींवर संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर) याने आश्रमासह सटाणा तालुक्यातही अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची बालकल्याण समितीने गंभीर दखल घेतली आहे. समितीने चौकशी सुरू केली असून, पीडितेसह एकूण तेरा बालिकांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे. संशयित मोरेने २०१८ पासून पीडितांचे शोषण …

The post नाशिक : गुरुकुल आश्रम अत्याचार प्रकरण : पीडितांसह चिमुकल्यांची रवानगी बालगृहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुकुल आश्रम अत्याचार प्रकरण : पीडितांसह चिमुकल्यांची रवानगी बालगृहात

नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैया लोणारे (२०, रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. आकाशने नाेव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शाळेत …

The post नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत दोन महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणीने चोपडा शहर पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा …

The post जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी आणि मित्रांच्या घरी बोलावून घेत तसेच, बाहेरगावी घेवून जात संशयिताने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरूणीवर तब्बल सात वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह कुटूंबियांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल भावसार, मिना भावसार व …

The post नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार