Nashik : देवळालीत युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणास कोठडी

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा युवतीवर सतत बलात्कार करून मारहाण आणि गर्भपात करत तिच्यासह कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुज्जफर ऊर्फ मुजीब जराक खान (२८, रा. …

The post Nashik : देवळालीत युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणास कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळालीत युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणास कोठडी

नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे. पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने …

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खंबाळे आणि घोटीत तणावाची स्थिती निर्माण झाली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिवारात मद्यप्राशन करून दबा धरून बसलेल्या इसमांनी हे कृत्य केले असून, त्यातील एका संशयितास ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. संतप्त नागरिकांनी घोटी पोलिस ठाण्याला दिवसभर …

The post Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव

नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील कुर्ला येथून आजीकडे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने परिसरात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलीच्या आईलाही संशयिताने जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंचवटी परिसरातील पाहुणा मुलगा संशयित महेश कौरी हा कुर्ला …

The post नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात एकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु चारोस्कर (५०, रा. म्हसोबावाडी) असे या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मोलमजुरी करत असल्याने त्यांना कामासाठी बाहेर जावे लागत होते. अशा वेळी मुलगी गतीमंद असल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राजुला …

The post Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरण करुन  तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  या गुन्ह्यात संशयितास दोन जणांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्यावरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सायंकाळी स्वयंपाक करत …

The post धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nashik Crime : कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

नाशिक : कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एकाने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना कॉलेज रोड येथील हॉटस्पाॅट कॅफेत घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात अक्षय रमेश इंगळे (रा. पेठरोड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत संशटित अक्षयने धमकावत अत्याचार केला. तसेच बदनामी …

The post Nashik Crime : कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

नाशिक : महिलेवर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी 

नाशिक : एकाने अत्याचार केला तर त्याच्यासह त्याच्या पत्नीने याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडितेने आडगाव पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित रंजीत पाटील, वृषाली पाटील (रा. पंचवटी) यांच्याविरोधात बलात्कार, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संशयित रंजीत याने ५ मार्चला मध्यरात्री अत्याचार केला. त्यानंतर रंजीत व वृषाली पाटील यांनी पीडितेस धमकावत याबाबत …

The post नाशिक : महिलेवर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेवर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी 

नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा घरात बळजबरीने घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हरिदास काळू गावित ( वय ३०, रा. वाघ्याची वाडी, ता. पेठ, जि. नाशिक ) असे महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही सिडको परिसरात राहते. आरोपी हरिदास गावित हा पीडित …

The post नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न करत असल्याचे भासवत एकाने पीडितेवर वारंवार अत्याचार करत तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी चार लाख ६० हजार रुपये घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शोएब निसार शेख (रा. मदिना चौक) याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने २०११ ते …

The post नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा