नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एका खेड्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख …

The post नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगावातील २९ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावी पोलीस कर्मचार्‍यालाच चाकूच्या धाकावर लुटले राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव …

The post जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार

Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा

नाशिक : पत्नीस अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या पतीसह माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणार्‍या सासूविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीने 18 जुलै 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे लग्नात मुलाला सोन्याचे दागिने दिले नाही, असे सांगून माहेरून …

The post Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा

धुळे : विनापरवानगी एंटी कास्ट बायकर मार्चला पोलीस प्रशासनाने रोखले

धुळे: पुढारी वृत्तसेवा मेहरगाव येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दि.२ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या  अँटी कास्ट बायकर्स मार्चला पोलिसांनी प्रतिबंध करत शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. Rinku Rajguru : रिंकूचा साजशृंगार पाहून आली देवसेनेची आठवण धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे पोळा सणाच्या दिवशी दोन गटात बैलांची मिरवणूक काढण्यावरून वाद झाला. त्यानंतर एका …

The post धुळे : विनापरवानगी एंटी कास्ट बायकर मार्चला पोलीस प्रशासनाने रोखले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विनापरवानगी एंटी कास्ट बायकर मार्चला पोलीस प्रशासनाने रोखले

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा नऊवर्षीय असून, अत्याचार करणारा संशयितही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती. …

The post नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेत अत्याचार

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम पंडित नामक संशयिताने पीडितेसोबत फोनद्वारे संपर्क साधत शालिमार येथे बोलावून ‘माझे तुझ्यावर प्रेम असून, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे.’ असे सांगून लॉजवर नेत अत्याचार केला. त्याचे फोनमध्ये शूटिंग केले. तसेच पांडवलेणी येथे सिंदूर लावून व …

The post नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेत अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेत अत्याचार

नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सातपूर, नाशिक पुढारी वृत्तसेवा सातपूर प्रबुद्ध नगर परिसरात पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वीस वर्षीय युवकाच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पीडितांच्या कुटुंबाने पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार १६ ऑगस्ट रोजी पंधरा वर्षीय मुलगी घरी एकटी असताना …

The post नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍या युवकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (21, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीस अनिल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही अनिलने पीडितेस दिली होती. दरम्यान, पीडिता …

The post नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेवर नराधमाने दारुच्या नशेत अत्याचार केला होता. या प्रकारातून पीडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भितीने नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर …

The post जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तेसवा   माझे मोठे घर आहे, तुला काही एक काम करावे लागणार नाही, आपण गुजरातमध्ये फिरायला जावू अशी दिवा स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीस सव्वा महिन्यांपूर्वी पळवून नेण्यात आले होते. मुलीनेही त्यावर विश्वास ठेवत घर सोडले मात्र आता ही मुलगी घरी परतली असून तीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात …

The post धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार