आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील भूखंडाच्या आरक्षण बदलावरून आमदार सुहास कांदे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. गंगापूररोडवरील अडीच एकर भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या आ. सुहास कांदे यांच्या कथित पत्रावरून महापालिका प्रशासनाने कार्यवाही पुढे रेटल्यानंतर आता सदर आरक्षण बेकायदेशीररित्या बदलले जात असल्याचा आरोप करत भुजबळांनी या प्रक्रियेला …

The post आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंत्री छगन भुजबळ यांचे धमकीपत्रावर स्पष्टीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धमकी आली म्हणून मी घरी बसणार नाही. अशा कितीही धमक्या आल्या आणि मारण्याचा प्रयत्न झाला, तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मंत्री भुजबळ यांना शुक्रवारी (दि. 9) पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी धमकीचे पत्र पोलिसांच्या …

The post मंत्री छगन भुजबळ यांचे धमकीपत्रावर स्पष्टीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री छगन भुजबळ यांचे धमकीपत्रावर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, अशी बोचरी टीका केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करत, ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी, ‘गेट वेल सून’ एवढीच प्रतिक्रिया देईन, अशी टीका केली आहे. नाशिक …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार