आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील भूखंडाच्या आरक्षण बदलावरून आमदार सुहास कांदे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. गंगापूररोडवरील अडीच एकर भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या आ. सुहास कांदे यांच्या कथित पत्रावरून महापालिका प्रशासनाने कार्यवाही पुढे रेटल्यानंतर आता सदर आरक्षण बेकायदेशीररित्या बदलले जात असल्याचा आरोप करत भुजबळांनी या प्रक्रियेला …

The post आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये शासनाने बदल केला आहे. नव्याने मार्गाची आखणी करताना शिर्डीमार्गे हा मार्ग पूण्याला जाेडला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी नव्याने जमीन संपादीत करावी लागणार असली तरी आतापर्यंत संपादीत केलेल्या क्षेत्राचे काय करायचे? हे प्रश्न अनुत्तरीत आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन बिंदू असलेल्या नाशिक व पूणे या दोन शहरांना …

The post नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात उद्योग क्षेत्रासाठी नाशिक सर्वोत्तम ठरत असून, येथील कनेक्टीव्हीटी जमेची बाब असल्याने, औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना नाशिक-मुंबई महामार्गावरच रेड कार्पेट टाकत घोटीजवळील आडवण, पारदेवी परिसरात तब्बल ३६७ हेक्टर भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. एमआयडीसीच्या या धोरणामुळे नव्या उद्योगांसह मुंबई, पुण्यातील उद्योगांना आपल्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी चांगला पर्याय …

The post नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थासह विविध कारणांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी लागणार्‍या 4,595 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सोमवारी (दि. 20) सादर केला. जवळपास 171 भूसंपादन प्रकरणांपोटी निर्माण झालेले दायित्व मिळावे, यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : दिंडोरीतील 10 गावांत होणार भूसंपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी दिंडोरीतील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जमीन भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील १० गावांमधील ५३ गटांसाठी ही अधिसूचना आहे. केंद्र सरकाच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. महामार्गामुळे नाशिक-सुरत अंतर अवघ्या १७६ किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा कालावधीही पावणेदोन तासांवर होणार आहे. प्रकल्पासाठी …

The post सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : दिंडोरीतील 10 गावांत होणार भूसंपादन appeared first on पुढारी.

Continue Reading सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : दिंडोरीतील 10 गावांत होणार भूसंपादन

नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात संदिग्धता कायम असल्याने जिल्ह्यात प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्पासाठी नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ दोनच खरेदीखतांची प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत जिल्हा प्रशासनाने नाशिक-नगर-पुणे या तीन जिल्ह्यांना जोडणार्‍या सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी सिन्नर व नाशिक तालुक्यांतील सर्व गावांचे भूसंपादनाचे दर घोषित केले. प्रशासनाने ऑक्टोबरअखेरपर्यंत …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतमाला योजनेंतर्गत केंद्र सरकार सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग उभारणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून हा १२२ किमीचा प्रकल्प जाणार आहे. नाेव्हेंबरअखेर प्रकल्पासाठीच्या भूसंपादनास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यातील दोन पॅकेजच्या निविदा प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव दिल्लीला सादर केला आहे. सुरत-चेन्नई हा १२७० किमी.चा सहापदरी …

The post नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर

नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांना असलेले पोषक वातावरण बघता, नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे नव्या उद्योगांचा कल वाढत आहे. मात्र सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंडच शिल्लक नसल्याने, नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर आहे. अशात एमआयडीसीने शहराजवळील तीन ठिकाणी एक हजार एकर भूसंपादन करण्याचे नियोजन केले असून, सध्या त्याची जोरदार तयारी सुरू …

The post नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी