नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणावरील अनेक मिळकती राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खिशात घालत त्याचा गैरवापर सुरू केला आहे. काहींनी पोटभाडेकरू टाकले आहेत, काही ठिकाणी कोचिंग क्लासेस, जिम सुरू केले आहे. याबाबतचा तपशीलवार अहवाल आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्राप्त झाला असून, मनपा प्रशासन लवकरच शोधमोहीम राबवत या मिळकती ताब्यात घेणार आहे. या …

The post नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थासह विविध कारणांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी लागणार्‍या 4,595 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सोमवारी (दि. 20) सादर केला. जवळपास 171 भूसंपादन प्रकरणांपोटी निर्माण झालेले दायित्व मिळावे, यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्वेक्षण २०२३ अंतर्गत महापालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांची नृत्य आणि पथनाट्य स्पर्धा शनिवारी (दि.२७) महाकवी कालिदास कलामंदिर येथे घेण्यात आली. नदी प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लास्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छते प्रती नागरिकांचे कर्तव्य, वृक्षारोपणाचे महत्व अशा ज्वलंत सामाजिक विषयावर ही स्पर्धा होती. चहाही देणार नाही; मते द्यायची तर द्या! …

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती