नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी साधू-महंत व भाविकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेने तब्बल एक हजार कोटींचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत सिंहस्थ काळात तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये तब्बल २४० कोटींच्या नवीन जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार असून, मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रांपासून पंचवटी विभागात ३१५ कोटींची नवीन जलवाहिनी टाकली जाणार …

The post नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थासह विविध कारणांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी लागणार्‍या 4,595 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सोमवारी (दि. 20) सादर केला. जवळपास 171 भूसंपादन प्रकरणांपोटी निर्माण झालेले दायित्व मिळावे, यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी