नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-खडड्यांमुळे होणारी वाहतुक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी नाशिक-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच काँक्रीटीकरणही केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक महापालिका हद्दीलगतच्या २० किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची निविदा देखील प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत देण्यात आल्याचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सांगितले. …

The post नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार

नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात उद्योग क्षेत्रासाठी नाशिक सर्वोत्तम ठरत असून, येथील कनेक्टीव्हीटी जमेची बाब असल्याने, औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना नाशिक-मुंबई महामार्गावरच रेड कार्पेट टाकत घोटीजवळील आडवण, पारदेवी परिसरात तब्बल ३६७ हेक्टर भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. एमआयडीसीच्या या धोरणामुळे नव्या उद्योगांसह मुंबई, पुण्यातील उद्योगांना आपल्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी चांगला पर्याय …

The post नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन

नाशिक-मुंबई सहापदरी रस्त्याचे आता काँक्रिटीकरण : नितीन गडकरी यांची घोषणा

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा नाशिकपासून मुंबईपर्यंत संपूर्ण रस्त्याचे सहापदरी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आलेला असून, तो मंजूर होईल, असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबई-आग्रा महामार्गाला समृद्धी महामार्ग पिंप्रीसदोला मिळणार असून, त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुखकर होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण …

The post नाशिक-मुंबई सहापदरी रस्त्याचे आता काँक्रिटीकरण : नितीन गडकरी यांची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई सहापदरी रस्त्याचे आता काँक्रिटीकरण : नितीन गडकरी यांची घोषणा

नाशिक : गोंदे-पिंप्रीसदो सहापदरीकरण होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोंदे ते पिंप्रीसदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण तसेच मुंबई-आग्रा रोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जऊळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहुला येथे पूल मंजूर केलेले आहेत. येत्या 18 डिसेंबरला ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते चारही कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. नगर : भावकी अन् नात्यागोतील लढतीने गावोगावच्या …

The post नाशिक : गोंदे-पिंप्रीसदो सहापदरीकरण होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोंदे-पिंप्रीसदो सहापदरीकरण होणार

नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. ना. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या या बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने …

The post नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Chhagan Bhujbal : तूर्तास टोलबंद आंदोलन नाही-भुजबळांचे स्पष्टीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्ग आठ दिवसांत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिल्याने 6 नोव्हेंबरपर्यंत तूर्तास टोलबंद आंदोलन करण्यात येणार नाही, अशी घोषणा माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि.31) केली. तसेच 6 नोव्हेंबरनंतर महामार्गाची पाहणी करून त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.. गेल्या आठवड्यात नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची आ. …

The post Chhagan Bhujbal : तूर्तास टोलबंद आंदोलन नाही-भुजबळांचे स्पष्टीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : तूर्तास टोलबंद आंदोलन नाही-भुजबळांचे स्पष्टीकरण

ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी टोल बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी, इशारा देण्यापेक्षा भुजबळांनी त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद असतानाच टोल बंद करायला हवा होता, असा टोला लगावला. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध …

The post ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला? appeared first on पुढारी.

Continue Reading ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली. औरंगाबाद : पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकूट गजाआड गोंदेदुमाला येथे एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. सर्व सण …

The post नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली. औरंगाबाद : पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकूट गजाआड गोंदेदुमाला येथे एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. सर्व सण …

The post नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक – मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई ते नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. मात्र आता 5 ते 6 तासांहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी माजी …

The post नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीची छगन भुजबळांकडून मागणी