Jalgaon : अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू, दंगलीच्या अफवेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

जळगाव : अमळनेर येथे उसळलेल्या दंगलीतील संशयिताचा बुधवारी (ता.१४) रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर अमळनेरमध्ये पुन्हा दंगलीची अफवा पसरविण्यात आली, मात्र तसा कोणताही प्रकार नसून शांतता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. अमळनेर शहरात दंगल झाल्याची घटना गेल्या चार दिवसांपूर्वी घडली होती. …

The post Jalgaon : अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू, दंगलीच्या अफवेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू, दंगलीच्या अफवेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क