नाशिक : मनमाडला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे संयुक्तपणे आझादी गौरव पदयात्रा

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मनमाडला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी संयुक्तपणे आजादी की गौरव पदयात्रा काढून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले. शहरातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी आपल्या घरावर, दुकानावर राष्ट्रध्वज फडकवून देशाचा 75 वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन शहराध्यक्ष हाजी अफजल शेख यांनी केले स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे …

The post नाशिक : मनमाडला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे संयुक्तपणे आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे संयुक्तपणे आझादी गौरव पदयात्रा

नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  कॉंग्रेसच्या वतीने देशभरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसच्या वतीने विविध जिल्ह्यांत पदयात्रा काढली जात आहे. नाशिकच्या पंचवटी येथेही कॉंग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे अशी घोषणाबाजी करत पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा