‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ : गोडसेंविरोधात फलकबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीने उमेदवारी न दिल्याने ‘ओबीसी’ समाज कमालीचा नाराज झाला आहे. ओबीसी समाजाकडून द्वारका, नाशिक रोडसह शहरातील काही भागांत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ या मथळ्याखाली ‘आम्ही ओबीसी ७० टक्के आहोत, तरीही तिकीट मिळाले नाही. मतपेटीत आपली …

The post 'आता तरी ऊठ ओबीसी जागा हो' : गोडसेंविरोधात फलकबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ : गोडसेंविरोधात फलकबाजी