त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे : आदित्य ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मी त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. प्रामाणिक लोक सोबत आहेत. मी कुणाची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही. दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे असते, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाला ‘जय …

The post त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे : आदित्य ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे : आदित्य ठाकरे

दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विकासासाठी शहराला नेतृत्वाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने नाशिकला तसे नेतृत्वच मिळू शकले नाही. नाशिक दत्तक घेणारे पिता बहुमताने सत्ता देऊनही नाशिकचा विकास करू शकले नाहीत. नाशिकच्या विकासाचा त्यांना विसर पडला, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहरांच्या शाश्वत …

The post दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाण्यावरुन श्वेतपत्रिका सरकारने सादर केली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला असे वाटत होते की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करुन बोलतील. मात्र त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि …

The post आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस

दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने विकास करत असून सर्वच क्षेत्रात राज्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी दिवस-रात्र काम करतो आहे. त्यामुळे दुधाचे दातही न पडलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना वयाचे भान ठेवावे, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. समृद्धी टाेलनाक्याचा प्रकार गैसमजूतीतून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ना. …

The post दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

ओझर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे एकमेकांसमोर आले पण दोघांनी एकमेकाकडे नजर देणे टाळले. निमित्त होते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट. निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे नुकतेच निधन झाले. स्व. प्रल्हाद पाटील यांचे …

The post नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क गेल्या सहा महिन्यांपासून तीन शब्दांच्यापुढे ते बोलत नाहीत. माझ्या आजोबांना चोरल्याचा आरोप ते करतात. आता तर मला त्यांची कीव येते अशी खोचक टीका दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे हे नाशिक दौ-यावर असून दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

The post आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका

Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मध्ये आज शिंदे गटाची सभा होणार आहे. वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं, त्याचपार्श्वभूमीवर ही सभा …

The post Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार

तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. ते वरळीमधून निवडणूक लढवायला तयार नसले तरी मी ठाण्यात त्यांच्यासमोर निवडणूक लढवायला तयार आहे, असे आव्हान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिले. नाशिकरोड येथील आनंदऋषी शाळेजवळील मैदानात सोमवारी (दि. ६) सायंकाळी …

The post तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ‘या’ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आदित्य ठाकरे नाशिक दौ-यावर असताना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे. जवळपास 50 हून अधिक शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौ-यावर आहेत. आज सायंकाळी देवळाली गावात ते जाहीर सभा घेणार आहेत. परंतु त्यापूर्वीच शिंदे गटाने ठाकरे …

The post आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच 'या' शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ‘या’ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिकरोडला आज आदित्य ठाकरेंची सभा

नाशिकरोड : शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजता नाशिकरोडच्या आनंदऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा होणार आहे. सहसंपर्क प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी ही माहिती दिली. सभेच्या नियोजनाबाबत नाशिकरोड येथे पक्ष कार्यालयात दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी महापौर नयना घोलप, …

The post नाशिकरोडला आज आदित्य ठाकरेंची सभा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला आज आदित्य ठाकरेंची सभा