Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन पंधरवडा उलटला, मात्र अद्यापही नाशिक महापालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत. या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल तीनदा वेगवेगळ्या एकाकडून दुसऱ्याकडे सोपविला गेला. इतिहासात बहुधा प्रथमच अशा प्रकारची वेळ नाशिक महापालिकेवर आली आहे. दरम्यान, आपल्याकडील प्रभारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून सुटीवर गेलेल्या महसूल …

The post Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात

नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : सतिश डोंगरे आगामी लोकसभा, विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या भाजप-सेनेत (शिंदे गट) मर्जीतील आयुक्तांसाठी सुरू असलेली चढाओढ नाशिककरांच्या संयमाचा अंत बघणारी ठरत आहे. शहरात नागरी समस्यांची पुरती दैना असून, अधिकारी कामे कागदांवरच दाखविण्यात दंग आहेत. पावसाळी कामे झाले नसतानाही, अधिकारी नुसतेच पोकळ दावे करीत आहेत. ऐरवी फोटोसाठी का होईना निवेदने घेवून …

The post नवे 'आयुक्त' कोणाचे, भाजप की सेनेचे? appeared first on पुढारी.

Continue Reading नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात उपजिल्हाधिकारी पदावरून महापालिकेच्या उपआयुक्तपदी बदली करण्यात आलेल्या लक्ष्मीकांत साताळकर यांनी अखेर बुधवारी (दि.१४) पदभार स्वीकारला. बदली होऊनदेखील साताळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला जात नसल्याने पालिका वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार नियमबाह्य पदोन्नती …

The post नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजामध्ये सुलभता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना त्यांचे घटनात्मक अधिकार तातडीने प्राप्त होण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 1 मे 2016 पासून ‘आदि प्रमाण प्रणाली अर्थात ई-ट्रायब व्हॅलिडिटी’ ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. सुरुवातीपासून ही प्रणाली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सात वर्षांनंतरही या प्रणालीला …

The post नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण

नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, येत्या काळात संबंधित अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात (२०२३-२४) विशेष आर्थिक तरतूद केली जाणार असून, बाह्य रिंगरोडसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी महापालिकेने …

The post नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद