Nashik Bakri Eid : आज ईद-उल-अजहा, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुरुवारी (दि.२९) मुस्लीम बांधवांची ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद आज साजरी होणार आहे. यानिमित्ताने त्रिंबक रोडवरील अनंत कान्हेरे मैदान लगतच्या ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर सकाळी ईदची विशेष सामूहिक नमाज पठण होणार आहे. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात सकाळी नमाज अदा होणार असून, यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, कुर्बानीसाठी लागणाऱ्या …

The post Nashik Bakri Eid : आज ईद-उल-अजहा, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bakri Eid : आज ईद-उल-अजहा, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक

जुने नाशिक: कादिर पठाण ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवार, (दि.29) जून रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी अस्थायी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यांमधून नाशिक शहरात कुर्बानीसाठी उपायुक्त अश्या खास बकर्‍यांची आवक झाली आहे. सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अजमेरा, बीटल, …

The post Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक