महापालिकेला ५० ई-बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आडगाव येथील सिटीलिंकच्या ई-बस डेपोतील २५ बस क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनकरीता ४१ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करण्याचे महावितरणचे हमीपत्र महापालिकेने केंद्राला सादर केले आहे. त्यामुळे महापालिकेला पीएम ई-बस योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० ईलेक्ट्रीक बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ या ब्रीदखाली ८ जुलै २०२१ …

The post महापालिकेला ५० ई-बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेला ५० ई-बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने ५० इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून, या बसेसच्या संचलनासाठी स्वतंत्र ऑपरेटर नियुक्तीसाठी पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगतच्या दोन एकर जागेत ई-बसेसकरिता स्वतंत्र डेपो, चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून …

The post नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो