आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगावसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनसलगत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपोला विरोध दर्शविला आहे. ई-बस डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, इशारादेखील असोसिएशनने दिला आहे. …

The post आडगाव टर्मिनसच्या जागेत 'सारथी' ची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने ५० इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून, या बसेसच्या संचलनासाठी स्वतंत्र ऑपरेटर नियुक्तीसाठी पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगतच्या दोन एकर जागेत ई-बसेसकरिता स्वतंत्र डेपो, चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून …

The post नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो