नाशिक : कौशल्य विकास, महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून नोकरी मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, जिल्हास्तरीय रोजगार मेळावे आयोजित करणे, कौशल्य विभागाच्या सहकार्याने गाव पातळीवर एक हजार कौशल्य विकास केंद्रे निर्माण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत. विनाअनुदानित …

The post नाशिक : कौशल्य विकास, महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौशल्य विकास, महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार

नाशिकमध्ये विस्तारतेय वेअरहाउसचे जाळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘गोदाम’ ही संकल्पना प्रत्येकास माहिती आहे. याच गोदामांना बुद्धिमान, कार्यक्षम आणि स्वयंचलित सुविधांमध्ये बदलून ‘वेअरहाउस’ ही संकल्पना पुढे आली असून, उद्योगवाढीसाठी ती फायदेशीर ठरताना दिसत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात १३ टक्के टक्के वाटा असलेल्या भिवंडीच्या यंत्रमान आणि गोदाम उद्योगाचा नाशिकच्या उद्योजकांना आधार होता. मात्र, आता नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या वेअरहाउसचे …

The post नाशिकमध्ये विस्तारतेय वेअरहाउसचे जाळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये विस्तारतेय वेअरहाउसचे जाळे

नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठकच होऊ शकली नसल्याने, उद्योगांसमोरील प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे ही बैठक तातडीने घेण्यात यावी यावरून उद्योजक आक्रमक झाले असून, आयमच्या पदाधिकार्‍यांनी नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; …

The post नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा