नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. नाशिक : ’आदि प्रमाण …

The post नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षभरात रिलायन्स लाइफ सायन्सेस व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी गुंतवणूक केल्यानंतर आता इतर सुमारे 29 उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत 5,700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्या माध्यमातून 4,196 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी …

The post नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

नाशिक : रोजगार हवाय… शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आज विभागीय मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मविप्र संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत गंगापूररोडवरील राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. …

The post नाशिक : रोजगार हवाय... शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आज विभागीय मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोजगार हवाय… शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आज विभागीय मेळावा

अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या अर्थसंकल्पामुळे देशभरातील लघु-मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातील विकासाला चालना अन् दिशा देणारा अर्थसंकल्प असून, रोजगार आणि स्वयंरोजगार वाढीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. उद्योजकांसाठी हितावह केंद्रीय अर्थसंकल्पात लघु आणि मध्यम व मोठ्या उद्योजकांना दिलासा देणारे घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. लघु …

The post अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : विकासाला चालना अन् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा

नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज विभाग, कामगार उपायुक्तालय, एमआयडीसी, महापालिका तसेच पोलिस प्रशासन या सर्वच विभागांशी निगडित उद्योजकांचे अनेक प्रश्न असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील ते सोडविले जात नाही. उलट उद्योजकांनाच नोटिसा बजावल्या जातात. हीच जर परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही सर्व उद्योग बंद करतो, अशी संतप्त भूमिका उद्योजकांनी मांडली. यावेळी उद्योजकांनी उपस्थित …

The post नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर ...मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे मालेगाव विभागात जनजाती महिला अभ्यासवर्ग कनाशी (ता. कळवण) येथे होऊन त्यात महिलांना उद्योजिका होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासवर्गाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन खेळाडू कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली देशपांडे, क्षेत्र कार्यप्रमुख मंगल सोनवणे उपस्थित होते. कांचन कुलकर्णी …

The post नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कंपनीस इंडस्ट्रिअल ऑइल सप्लाय करण्याचे खोटे सांगून एकाने येथील उद्योजकाला तब्बल 37 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. शहरातील नायगाय रोड येथील दत्तनगर परिसरात राहणारे सुयोग रमेश कानडे (31) यांची मुसळगावच्या औद्योगिक सहकारी वसाहतीत ओम साई बायोएजन्सी प्रा. लि. नावाने कंपनी आहे. संशयित आरोपी संतोष कुमार रा. मुंबई याने कानडे यांना …

The post नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना

उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक दोनवरील भूखंडावर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकार्‍यांना दिल्या. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह सीमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष के. एल. राठी, सचिव बबनराव …

The post उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार

उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांची दुहेरी फायरसेसमधून सुटका करून त्यांच्याकडून एकच कर घेतला जाईल. तसेच जाचक मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा देण्यात येणार असून पूर्वीच्या औद्योगिक श्रेणीच्या दराप्रमाणेच हा कर आकारावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये 100 एकरावर आयटी पार्क, 100 एकरावर कृषी प्रक्रिया केंद्र …

The post उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्याद़ृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेत कालबद्धरीत्या त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोल्हापूर : विद्यार्थी रमले जागतिक वारशांच्या अनोख्या दुनियेत नाशिक औद्योगिक …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध