बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार

नाशिक : राजू पाटील मंदी आणि तेजीच्या चक्रात काही कंपन्या उसळी घेतात, तर काही काठाच्या दिशेने ढकलल्या जातात. परंतु याला अपवाद ठरले आहे ते सेवा क्षेत्र. मुळात भारताची अवाढव्य लोकसंख्या, भौगोलिक विविधता, मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, डिजिटलायझेशनच्या दिशेने देशाची मुसंडी आणि दोन दिवसांपूर्वी मोदींनी अमेरिका दौऱ्यात आयटी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर केलेले करार यामुळे भारतातील सेवा क्षेत्राला अक्षरश: सोनेरी …

The post बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार

नाशिक : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजाराने उभारली गुढी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह बघावयास मिळाला. सोने-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जात असलेल्या या दिवशी नाशिककरांनी दरवाढीनंतरही खरेदीचा आनंद घेतला. चारचाकी, दुचाकी, घरे, इलेक्ट्राॅनिक वस्तू तसेच फर्निचर खरेदीचीही नाशिककरांनी मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसून आले. कोरोनानंतर बाजारात होणाऱ्या उलाढालीने अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येऊ लागल्याचे दिसू लागले आहे. गुढीपाडवा …

The post नाशिक : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजाराने उभारली गुढी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजाराने उभारली गुढी