नाशिक : पहाटे दूधाची गाडी आली अन् चोर पळाले

चांदवड (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा; चांदवड शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न 4 ते 5 चोरट्यांनी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास केला. यावेळी पहाटेच्या सुमारास दूध डेअरीची गाडी आल्याने चोरट्यांनी एटीएममधून पळ काढला. यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. (Nashik News) या घटनेची माहिती मिळताच चांदवड चे पोलीस …

The post नाशिक : पहाटे दूधाची गाडी आली अन् चोर पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहाटे दूधाची गाडी आली अन् चोर पळाले

धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

धुळे : पुढारी वृत्तसेवा नागपूर सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात असलेल्या एटीएम तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. या एटीएम मध्ये 43 लाख रुपये असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे. धुळे तालुक्यातील नेर शिवारात …

The post धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न