नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असून, त्याकरिता सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेचा अद्याप अनेकांनी लाभ घेतला असला तरी, बड्या थकबाकीदारांनी याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. अशात बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कर विभागाकडून व्यूहरचना आखली जात असून, प्रसंगी जप्तीची कारवाई करण्याची तयारी कर विभागाने …

The post नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुलीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ग्राहकांना सवलती देण्याबरोबरच कर बुडविणाऱ्यांना वॉरंटही बजावले जात आहे. आतापर्यंत ३७९ धेंडांना मालमत्ता जप्तीचे वाॅरंट बजावले असून, त्यातील १८८ थकबाकीदार वठणीवर आल्याने ‘वॉरंट अस्त्र’ चांगलेच प्रभावी ठरताना दिसून येत आहे. कारण वॉरंट बजावताच साडेनऊ कोटींचा भरणार करण्यात आला आहे. अजूनही 200 थकबाकीदारांनी …

The post नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे 'वॉरंट अस्त्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुलीसह राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) व सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथे नगरविकास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा झाला. विशेष बाब म्हणजे …

The post Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षी ढोल बजाओ मोहीम हाती घेत थकबाकीदारांकडून १० कोटींची घरपट्टी वसूल केली होती. अर्थात, या योजनेला नंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आर्थिक वर्ष संपण्याच्या आत उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा ढोल गळ्यात अडकवून थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा "ढोल' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत घरपट्टीचा वाढता डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.17) पासून महापालिकेने 1,258 इतक्या महाथकबाकीदारांच्या घर तसेच दुकानांसमोर ढोल वाजविण्यास सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 73 लाख 57 हजार 856 रुपयांची वसुली झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त …

The post नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले