संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ

घरोघर काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू (मोलकरणी Domestic workers) कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी कामगार कल्याण मंडळ (Labor Welfare Board) सरसावले असून, या कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 10 लाख, तर नाशिक जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत घरेलू कामगारांना होणार आहे. राज्यात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत …

The post संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ

नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक दौर्‍यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत डॉ. डी. एल. कराड यांनी चर्चा करत, यात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. कराड यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यची आपल्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी, सरकारचे कामगारविषयक धोरण, कामगारांचे सध्या निर्माण झालेले …

The post नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे