संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ

घरोघर काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू (मोलकरणी Domestic workers) कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी कामगार कल्याण मंडळ (Labor Welfare Board) सरसावले असून, या कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 10 लाख, तर नाशिक जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत घरेलू कामगारांना होणार आहे. राज्यात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत …

The post संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ

कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Labor Welfare Board) ६९व्या राज्यस्तरीय अंतिम नाट्य स्पर्धेला गुरुवारी (दि. ८) सुरुवात होत आहे. दि. ८ ते २५ फेब्रुवारी दररोज सायंकाळी ७ वाजता परशुराम साइखेडकर नाट्यगृहात नॉनस्टॉप नाटकांची बुलेटट्रेन रसिकांना विनामूल्य अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता होणार असून उद्घाटक …

The post कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात

नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय नाशिक प्राथमिक नाट्य महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.28) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पाडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अभिनेता प्रकाश धोत्रे, अध्यक्ष करन्सी नोटप्रेसचे बोलेवार बाबू, निर्माते संजय पाटील, अ‍ॅड. आचार्य वैद्य, नाट्य परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याणच्या 68व्या नाट्यमहोत्सवात बुधवारी …

The post नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ