Nashik : त्र्यंबकरोडवर वाहनांच्या काचा फोडून किमती ऐवज केला लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक रोडवरील गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅक, जलतरण तलाव येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरकारवाडा पोलिस ठाण्यात मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. शरीर स्वास्थ जपणाऱ्या नागरिकांना …

The post Nashik : त्र्यंबकरोडवर वाहनांच्या काचा फोडून किमती ऐवज केला लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकरोडवर वाहनांच्या काचा फोडून किमती ऐवज केला लंपास

नाशिक : पर्यटकाच्या कारच्या काचा फोडून चोरी

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भावली धरणाजवळ धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी नाशिकहून कुटुंबासह आलेल्या पर्यटकाच्या कारच्या काचा फाेडून चोरटयांनी त्यात असलेले दोन मंगळसूत्र आणि तीन मोबाइल सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. पुणे : पूर्वीच्या भांडणातून कुर्‍हाडीने वार याबाबत सविस्तर माहिती अशी की, काठे गल्लीतील मयूर देवळे (३२) हे शनिवारी (दि. 10) पत्नी, …

The post नाशिक : पर्यटकाच्या कारच्या काचा फोडून चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यटकाच्या कारच्या काचा फोडून चोरी