Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरले आहे. बजरंग मित्रमंडळाचे हे पहिले वर्ष असून त्यांनी अमरनाथ मंदिराचा देखावा उभारला आहे. कड गल्ली बजरंग चौकातून मिरवणुकीची सुरुवात वणीचे उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती …

The post Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

नाशिकहुन बद्रीनाथ-केदारनाथ चारधाम यात्रेसाठी तीन हजार भाविक रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तराखंड येथील चारधाम यात्रेचे मुख्य केदारनाथचे कपाट मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते विधिवत उघडण्यात आले असून, या यात्रेसाठी चौधरी यात्रा कंपनीतर्फे नाशिकहून रविवारी (दि.२३) पहिली तुकडी रवाना झाल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण चौधरी व रामगोपाल चौधरी यांनी दिली. उत्तराखंडातील कठीण समजल्या जाणार्‍या बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री यात्रेसाठी तीन हजारांहून अधिक यात्रेकरूंनी सहभाग …

The post नाशिकहुन बद्रीनाथ-केदारनाथ चारधाम यात्रेसाठी तीन हजार भाविक रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहुन बद्रीनाथ-केदारनाथ चारधाम यात्रेसाठी तीन हजार भाविक रवाना