Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर

राज्यभर नवरात्रीचा मोठा उत्साह सुरू असतानाच सुरगाण्यासारख्या आदिवासी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेने प्रबोधनाचा जागर सुरू केला आहे. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस पर्यवेक्षिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नऊ अंगवाड्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधनाचा अनोखा प्रयत्न करत आहेत. यामुळे एका बाजूला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर चिंताजनक असताना प्रशासनातील स्थानिक पातळीवर कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिकांडून होणारे …

The post Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर

Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरले आहे. बजरंग मित्रमंडळाचे हे पहिले वर्ष असून त्यांनी अमरनाथ मंदिराचा देखावा उभारला आहे. कड गल्ली बजरंग चौकातून मिरवणुकीची सुरुवात वणीचे उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती …

The post Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

नवरात्रोत्सवाच्या आवाजावर पोलिसांची नजर, मर्यादा पाळा अन्यथा…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील काही लॉन्स, हॉटेल, सोसायटींसह मोकळ्या मैदानांमध्ये गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक मंडळांनी साउंड सिस्टीमचा वापर केला आहे. त्यामुळे या साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली आहेत. आवाज मर्यादा न पाळणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Nashik Navratri 2023) नवरात्रोत्सवानिमित्त शहरात …

The post नवरात्रोत्सवाच्या आवाजावर पोलिसांची नजर, मर्यादा पाळा अन्यथा... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवाच्या आवाजावर पोलिसांची नजर, मर्यादा पाळा अन्यथा…

वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; येथे दरवर्षी होणाऱ्या जगदंबामाता शारदीय नवरात्र उत्सवास येत्या रविवार (दि.१५)पासून सुरुवात होत आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टने दिली. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वणीचे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक …

The post वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी