नाशिक : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तास धमकावून १० लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या सारिका बापूराव सोनवणे (४२) व मोहित बापूराव सोनवणे (२४, दोघे रा. पाथर्डी फाटा), विनोद सयाजी चव्हाण (४१, रा. ता. देवळा) यांना शुक्रवारपर्यंत (दि. २४) पोलिस …

The post नाशिक : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नामुळे चर्चेत आले होते. त्यांच्याविरुद्ध आता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चार कोटीची खंडणी व जीवे ठार मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे- गिरीश महाजन यांच्यात शह कटशाहाचे राजकारण सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे …

The post 4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading 4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा