Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात संततधारेमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले असून, रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशी भयानक अवस्था निर्माण होऊनही बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी (दि. 19) शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन आक्रमक …

The post Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात सलग पंधरा दिवस संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पितळ उघडे पडले. केवळ जुने रस्तेच नव्हे, तर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांच्या कामाचा दर्जाही समोर आला. दर्जाहीन कामामुळे मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभागही वादात सापडल्याने ही बाब अंगलट येऊ नये, यासाठी आता या विभागाने सहा विभागांत नव्याने काम …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश

नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशकात पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे नाशिकच्या सिडको परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको यांच्या वतीने खड्ड्यांना हार, फुल वाहून निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. पावसामुळे नवीन नाशिक सिडको भागात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभाग अकार्यक्षम …

The post नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील काही ठेकेदार, अधिकारी आणि एजंटगिरी करणार्‍या काही नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामात संगनमताने भ्रष्टाचार केल्यामुळेच शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. महापालिकेने येत्या आठ दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त न केल्यास मनपाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 10-12 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक बेजार झाले आहेत. त्यामुळे मनपावर रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे खड्डे दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. परंतु, अशातही बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले जात असून, चार दिवसांत 2,670 …

The post नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या 'या' सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

ज्ञानेश्वर वाघ : नाशिक आपल्या शहरातील रस्ते मख्खनसारखे गुळगुळीत असावे, असे प्रत्येक शहरवासीयाला वाटणे साहजिकच आहे. परंतु, हे भाग्य किमान रस्त्यांबाबत तरी खूप काळ लाभत नाही, हे त्रिवार सत्य आहे. नाशिक महापालिकेनेही शहरातील दळणवळण अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने तब्बल 700 कोटींच्या रस्तेकामांना मंजुरी दिली. वर्ष सहा महिन्यांपूर्वी म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच रस्त्यांची कामे प्रत्येक …

The post नाशिक : पावसानेच केला मनपाचा 'डांबर' टपणा उघड! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ बाजारासह प्रमुख चौक परिसरातील खड्डे बुजविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. 4) सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आंदोलन केले. आठवड्याभरात खड्ड्यांची समस्या निकाली काढली नाही, तर रामसेतू पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून सरदार चौक, भांडे गल्ली स्वामिनारायण मंदिर, शिवशक्ती चौक, मोहनपीर गल्ली, …

The post मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम