नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत नियम डावलून सेवाप्रवेश नियमावली तयार करण्यात येऊन स्थानिक कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आधीच अन्याय केला असतानाच, आता स्थानिक बेराेजगारांवर महापालिकेने कुऱ्हाड चालविली आहे. मनपाच्या खतप्रकल्पातील तब्बल ८४ पदे कायमची रद्द करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. त्यामुळे संबंधित पदांच्या वाटा शहरातील तरुणांसाठी कायमच्या बंद झाल्या आहेत. …

The post नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड

नाशिक : गोदाघाट परिसरातून ६ टन कचरा संकलित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा छठपर्वानिमित्त गोदाघाट परिसरात रविवारी (दि. ३०) उत्तर भारतीयांची गर्दी उसळली होती. या छठपूजेनंतर गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. दै. “पुढारी’ने यासंदर्भात मंगळवारी (दि.१) छायावृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग व छठपूजा समितीचे कार्यकर्ते व वॉटर ग्रेस कंपनीचे कर्मचारी यांनी होळकर पूल ते गौरी …

The post नाशिक : गोदाघाट परिसरातून ६ टन कचरा संकलित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाट परिसरातून ६ टन कचरा संकलित