पाडव्यासाठी नाशिककरांमध्ये खरेदीचा गोडवा वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठी नविन वर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. नाशिककरांनी रविवारी (दि.७) सुट्टीचा मुहूर्त साधत पाडव्यासाठी मनमुराद खरेदी केली. सर्वत्र उत्साही वातावरण दिसून आले. जीवनात नवचैतन्य घेऊन येणारा गुढीपाडवा मंगळवारी (दि.९) साजरा करण्यात येणार आहे. या सणासाठी बाजारपेठ सजली आहे. गुढी ऊभारण्यासाठी आवश्यक वेळूच्या काठ्या, विविधरंगी रेशमी …

The post पाडव्यासाठी नाशिककरांमध्ये खरेदीचा गोडवा वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading पाडव्यासाठी नाशिककरांमध्ये खरेदीचा गोडवा वाढला

नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने उच्चांकी ६२ हजारांच्या जवळ पोहोचले असले, तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याव्यतिरिक्त घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडा बाजार तसेच पूजेच्या साहित्यामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..! गुढीपाडव्यानिमित्त …

The post नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक