वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, सराफ बाजार, वाहन बाजाराबरोबरच गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात चैतन्याचे वातावरण असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेषत: रिअल इस्टेट आणि सराफ बाजारात मोठ्या उलाढालीची अपेक्षा असल्याने, व्यावसायिकांनी ग्राहकांच्या स्वागतासाठी त्या दृष्टीने तयारी केली आहे. …

The post वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल appeared first on पुढारी.

Continue Reading वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने उच्चांकी ६२ हजारांच्या जवळ पोहोचले असले, तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याव्यतिरिक्त घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडा बाजार तसेच पूजेच्या साहित्यामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..! गुढीपाडव्यानिमित्त …

The post नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांनंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा केल्या गेलेल्या रक्षाबंधन या सणानिमित्त सराफ बाजारालाही मोठी झळाळी मिळाली. यावेळी भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून सोने-चांदीच्या अलंकाराचे गिफ्ट देणे पसंत केले. यावेळी सराफ व्यावसायिकांनीदेखील सोने-चांदीचे वेगवेगळे आकर्षक गिफ्ट उपलब्ध करून दिले होते. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज रक्षाबंधनानंतर लगेचच हरितालिका असल्याने, सराफ …

The post नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी