वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, सराफ बाजार, वाहन बाजाराबरोबरच गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात चैतन्याचे वातावरण असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेषत: रिअल इस्टेट आणि सराफ बाजारात मोठ्या उलाढालीची अपेक्षा असल्याने, व्यावसायिकांनी ग्राहकांच्या स्वागतासाठी त्या दृष्टीने तयारी केली आहे. …

The post वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल appeared first on पुढारी.

Continue Reading वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी ‘वार्षिक बाजारमूल्य दरात’ अर्थात रेडीरेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, बांधकाम व्यावसायिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. रेडीरेकनरदरात वाढ करू नये, अशी मागणी सामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांकडूनही सातत्याने केली जात …

The post सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर 'जैसे थे' appeared first on पुढारी.

Continue Reading सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’