नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुकान उघडण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याज घेणे एकास महागात पडले. दीड लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर सावकाराने युवकाकडून तीन वर्षांत ५ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, तरीदेखील सर्व रक्कम पुन्हा मागत सावकाराने कर्जदारास धमकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सावकाराविरोधात गुन्हा दाखल आहे. रोहन यशवंत नहिरे (३२, रा. राजीवनगर) …

The post नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा