नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा  वरवंडी ता. देवळा येथे आज मंगळवारी (दि. ८) दुपारी १ वाजता देवळाच्या दिशेने जात असलेला गायींनी भरलेला ट्रक पकडून देवळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास रवळजी ता. कळवण येथून देवळ्याच्या दिशेने गायी भरून येत असलेला ट्रक (क्रमांक एम एच १८ इ ७६०९ ) वरवंडी …

The post नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला

Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहरातून बुधवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारमधून दोन गायी चोरून नेताना अपघात झाल्याने गोवंश तस्कर वाहन सोडून पळाले. यामुळे गायींचे प्राण वाचले आहेत. एमएच 06, एएफ 5450 या इनोव्हा वाहनात बेशुद्ध दोन गायी घेऊन तस्कर जव्हार रस्त्याने गणपतबारी येथे आले. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किमी अंतरावरील पिंपळदमार्गे जाताना ताबा सुटल्याने …

The post Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त