Nashik Crime : गुंगीचे औषध देऊन कारचालकास लुटणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कारचालकास गुंगीचे औषध देऊन पैसे, मोबाइल नेणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. शुभम ऊर्फ स्वदेश दीपक नागपुरे (२५, रा. आसनगाव, जि. ठाणे, सध्या रा. दिंडोरी रोड, नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल शिवनंदन प्रसाद (२४, रा. ठाणे) हे कारचालक असून, ते एका कंपनीमार्फत ग्राहक मिळवत असतात. शनिवारी (दि. …

The post Nashik Crime : गुंगीचे औषध देऊन कारचालकास लुटणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गुंगीचे औषध देऊन कारचालकास लुटणारा गजाआड

Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी कार दाखविण्याच्या बहाण्याने टोळक्याने तरुणाला कारमध्ये बसवून त्याला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सहा जणांनी त्याच्याकडून ९५ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. वडाळा शिवारातील न्यू गरीब …

The post Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे

धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या एकास धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने बंड्या ठोकल्या आहे. या गुन्हेगाराकडून एका बॅगमध्ये गुंगीकारक औषधांच्या 199 बाटल्या आढळून आल्या आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील संतोषी माता चौकात गुंगीकारक औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन …

The post धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त