नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्या कन्या असलेल्या डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातून तिघा संशयितांना अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ …

The post नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा

जळगाव : एरंडोलमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भातखंडे गावाजवळील गिरणा नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटली असून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सख्या भावानेच किरकोळ वादातून लहान भावाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. kajol : घाबरू नकोस अजय… सत्यवान धोंडू महाजन (५५, रा.उत्राण ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी मोठा भाऊ …

The post जळगाव : एरंडोलमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एरंडोलमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या